% \iffalse meta-comment % % धारिका: linguistix-marathi.dtx % % ---------------------------------------------------------- % लाटेक् आज्ञासंच LinguisTiX v1.0 % प्रतिमुद्राधिकार © २०२५, २०२६ निरंजन % % ही आज्ञावली मुक्त आहे: तुम्ही तिचे पुनर्वितरण करू शकता आणि/अथवा % तिच्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या ग्नू जनरल पब्लिक % परवाना आवृत्ती ३ अथवा (तुमच्या पसंतीनुसार) त्यापुढील कोणतीही % आवृत्तीतील अटींचे पालन करत फेरबदलदेखील करू शकता. % % ही आज्ञावली उपयुक्त ठरेल अशा आशेने वितरित केली जात आहे, परंतु % कोणत्याही प्राश्वासनाशिवाय, अगदी आज्ञावलीच्या सुव्यवस्थिततेबाबतचे % प्राश्वासनदेखील नाही. अधिक माहितीकरिता ग्नू जनरल पब्लिक % परवान्याचा मसुदा पाहा. % % तुम्हाला ह्या आज्ञावलीसोबत ग्नू जनरल पब्लिक परवान्याची एक प्रत % मिळाली असेल. जर तसे नसेल, तर पुढील दुव्यास भेट द्या: % . % ---------------------------------------------------------- % % \fi % \iffalse %<*driver> \documentclass{l3doc} \usepackage{linguistix} \usepackage{xcolor} \usepackage{fontawesome5} \usepackage[verbose=silent]{microtype} \usepackage{cleveref} \usepackage{hyperxmp} \setquotestyle{british} \linguistix{old style one} \loadlanguages{marathi,british} \colorlet{lngxredcolor}{red!50!black} \colorlet{lngxgreencolor}{green!50!black} \colorlet{lngxbluecolor}{blue!50!black} \urlstyle{tt} \hypersetup{% unicode,% colorlinks,% linkcolor = {lngxredcolor}, citecolor = {lngxgreencolor}, urlcolor = {lngxbluecolor}, pdftitle = {linguistix-marathi},% pdfauthor = {निरंजन},% pdfsubject = {मराठी (Marathi)},% pdfcreator = {निरंजन},% pdfkeywords = {Linguistics, LaTeX},% pdfcopyright = {% लाटेक् आज्ञासंच LinguisTiX\textLF प्रतिमुद्राधिकार © २०२५, २०२६ निरंजन\textLF ही आज्ञावली मुक्त आहे: तुम्ही तिचे पुनर्वितरण करू शकता आणि/अथवा तिच्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या ग्नू जनरल पब्लिक परवाना आवृत्ती ३ अथवा (तुमच्या पसंतीनुसार) त्यापुढील कोणतीही आवृत्तीतील अटींचे पालन करत फेरबदलदेखील करू शकता.% },% pdflicenseurl = {gnu.org/licenses/gpl-3.0.html}% }% \ExplSyntaxOn \msg_redirect_name:nnn { l3doc } { foreign-internal } { none } \ExplSyntaxOff \makeatletter \NewDocumentCommand \supportfootnote { +m } {% \begingroup \def\thefootnote{}% \let\@makefntext\relax \def\Hy@Warning##1{}% \footnotetext{% \hspace*{-\parindent}% #1% }% \endgroup } \makeatother \ओळींतीलअंतर{1.3} \begin{document} \DocInput{\jobname.dtx} \end{document} % % \fi % \title{मराठी\,--\,\lngxmarathilogo} % \author{निरंजन} % \date{^^A % \today\ % (आवृत्ती \foreignlanguage{british}{v1.0})\\[1ex]^^A % {^^A % \small\faIcon{home}\quad % \foreignlanguage{british}{^^A % \url{^^A % https://ctan.org/pkg/linguistix^^A % }\\[0.5ex]^^A % \small\faIcon{git-alt}\quad % \url{^^A % https://puszcza.gnu.org.ua/projects/linguistix^^A % }\\[0.5ex]^^A % \small\faIcon[regular]{comments}\quad % \url{^^A % https://matrix.to/\#/\#linguistix:matrix.org^^A % }^^A % }^^A % }^^A % } % % \maketitle % % \supportfootnote{^^A % लाटेक् आज्ञासंच \lngxpkg % % \noindent % प्रतिमुद्राधिकार © २०२५, २०२६ निरंजन % % ही आज्ञावली मुक्त आहे: तुम्ही तिचे पुनर्वितरण करू शकता आणि/अथवा % तिच्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या ग्नू जनरल पब्लिक % परवाना आवृत्ती ३ अथवा (तुमच्या पसंतीनुसार) त्यापुढील कोणतीही % आवृत्तीतील अटींचे पालन करत फेरबदलदेखील करू शकता. % % ही आज्ञावली उपयुक्त ठरेल अशा आशेने वितरित केली जात आहे, परंतु % \textbf{कोणत्याही प्राश्वासनाशिवाय}, अगदी \textbf{आज्ञावलीच्या % सुव्यवस्थिततेबाबतचे प्राश्वासनदेखील नाही}. अधिक माहितीकरिता ग्नू % जनरल पब्लिक परवान्याचा मसुदा पाहा. % % तुम्हाला ह्या आज्ञावलीसोबत ग्नू जनरल पब्लिक परवान्याची एक प्रत % मिळाली असेल. जर तसे नसेल, तर पुढील दुव्यास भेट द्या: % \url{https://www.gnu.org/licenses/}.^^A % } % % ह्या आज्ञासंचात फार तुरळक आज्ञांचा समावेश आहे. त्यांविषयीचे स्पष्टीकरण % आपण त्यांची घडण जिथे आहे तिथेच पाहू. % % \begin{implementation} % \selectlanguage{british} % \begin{macrocode} %<*marathi> \ProvidesExplPackage{linguistix-marathi} {2026-05-15} {v1.0} {मराठी (Marathi)} % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % अक्षरांच्या ओळींमधील अंतर कायम पूर्णांकात सांगता येईल असे नाही, % त्यामुळे मी इथे तरंगत्या दशांशचिन्हाचा अंक साठवू शकणारे चल घोषित % करतो. लाटेक्-३ ह्या आज्ञावलिलेखनाच्या चौकटीत चलपदांच्या लेखनाकरिता % पुढील मुख्य नियमांचा समावेश होतो. % % \begin{itemize} % \item चलपदाची सुरुवात % \foreignlanguage{british}{|g|} % (\foreignlanguage{british}{‘global’} , सार्वत्रिक), % \foreignlanguage{british}{|l|} % (\foreignlanguage{british}{‘local’}, मर्यादित), व % \foreignlanguage{british}{|c|} % (\foreignlanguage{british}{‘constant’}, अचल) ह्या % व्याप्तिदर्शकांनी करावी. % \item व्याप्तिदर्शकानंतर आज्ञावलीच्या खंडाचे नाव लिहावे, उदा., % ‘मराठी’. हे यादृच्छिक असू शकते, परंतु ह्याचा वापर सर्व चलपदांसाठी % नियमितपणे केला गेला पाहिजे. % \item शेवट चलपदाच्या वर्गनामाने करावा, उदा., % \foreignlanguage{british}{|tl|}, % \foreignlanguage{british}{|fp|}, % \foreignlanguage{british}{|clist|} (चलपदांच्या % वर्गनामांविषयी अधिक जाणून घेण्याकरिता % \foreignlanguage{british}{|source3.pdf|} % ही पुस्तिका पाहा). % \end{itemize} % % आता आपण ह्या नियमांचा वापर करत, काही चलपदे घोषित करूया. % % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \fp_gzero_new:N \g_मराठी_शब्दांतील_अंतर_fp \fp_gzero_new:N \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % पुढील आज्ञा एक कार्यघटक घेते व तो ‘|शब्दांतील अंतर|’ ह्या प्राचलास % पुरवते. हे प्राचल दोन शब्दांमधील अंतर निश्चित करते. ह्या हस्तपुस्तिकेत % मुक्त ह्या टंकातील क्रियापूर्व अंतर बदलून ते किंचित वाढवण्यात आले आहे. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \cs_new_protected:Npn \मराठी_शब्दांतील_अंतर:n #1 { \lngx_set_keys:n { शब्दांतील~ अंतर = { #1 } } } \cs_gset_eq:NN \शब्दांतीलअंतर \मराठी_शब्दांतील_अंतर:n % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % पुढील आज्ञा \cs{g_मराठी_ओळींतील_अंतर_fp} ह्या सार्वत्रिक चलपदाची % किंमत निश्चित करते आणि ती किंमत वापरून ओळींमधील अंतर बदलते. % ओळींमधील अंतर बदलण्यासाठी % \foreignlanguage{british}{\cs{setstretch}} % ही आज्ञा आपण वापरू. जर % \foreignlanguage{british}{\cls{memoir}} % हा आज्ञावर्ग वापरला गेला असेल, तर त्याअंतर्गत ओळींतील अंतर % बदलण्याच्या काही पद्धती उपलब्ध आहेत. आपण त्यांचा वापर करू. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \cs_new_protected:Npn \मराठी_ओळींतील_अंतर:n #1 { \fp_gset:Nn \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp { #1 } \IfClassLoadedTF { memoir } { \setSingleSpace { \fp_use:N \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp } \SingleSpacing } { \setstretch { \fp_use:N \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp } } } \cs_gset_eq:NN \ओळींतीलअंतर \मराठी_ओळींतील_अंतर:n % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % आज्ञांहून जास्त प्रचलित असलेल्या व पुष्कळ सुलभ अशा प्राचल-किमतीच्या % पद्धतीची घडण पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. मुक्त टंकाच्या क्रियापूर्व % शब्दांमधील अंतराच्या सव्वा पट अंतर इथे वापरले जात आहे. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \keys_define:nn { lngx_keys } { शब्दांतील~ अंतर .fp_gset:N = \g_मराठी_शब्दांतील_अंतर_fp, शब्दांतील~ अंतर .initial:n = { 1 }, ओळींतील~ अंतर .fp_gset:N = \g_मराठी_ओळींतील_अंतर_fp, ओळींतील~ अंतर .initial:n = { 1.1 } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % \foreignlanguage{british}{\pkg{babel}} % ह्या आज्ञासंचातर्फे \foreignlanguage{british}{\cs{extrasxxxx}} % ही आज्ञा पुरवली जाते व त्यासह विशिष्ट भाषेचा वापर जेव्हा केला जातो % तेव्हा तिच्यासह कोणत्या आज्ञा पुरवल्या जाव्यात हे निश्चित केले जाते. % \foreignlanguage{british}{|xxxx|}ऐवजी त्या भाषेचे नाव लिहून, % ह्या आज्ञेच्या कार्यघटकात आपण उर्वरित आज्ञा लिहू. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \addto { \extrasmarathi } { % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % लाटेक्-च्या नवीन आवृत्त्यांमध्ये खोबण % \foreignlanguage{british}{(socket)} व बूच % \foreignlanguage{british}{(plug)} % ही जोडी प्रकाशित झाली आहे. लाटेक्-च्या संदर्भात खोबण ही एक अशी % जागा आहे जिच्यात निरनिराळी बुचे वापरता येऊ शकतात, परंतु एका वेळी, % एका खोबणीत एकच बूच वापरले जाऊ शकते. वेगवेगळी बुचे वेगवेगळी % आज्ञावली साठवू शकतात आणि त्यांच्यातल्या एकाची निवड केली जाऊन % खोबण भरली जाऊ शकते. जर बूच बदलले, तर खोबणीतून आधीच्या % बुचाची संपूर्ण आज्ञावली हटवली जाते. इथे हे नोंदवले जाणे आवश्यक आहे % की एका आज्ञावलीने दुसऱ्या आज्ञावलीतल्या गोष्टी बदलणे व एक आज्ञावली % संपूर्णतः बाद होऊन तिच्या जागी दुसरी येणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत % व त्यांचे तांत्रिक परिणाम वेगळे आहेत. विविध भाषांच्या संख्यालेखनाच्या % पद्धतींचा वापर लाटेक्-मध्ये करता यावा ह्यासाठी % \lngxlanguageslogo\ आज्ञासंचाद्वारे % \foreignlanguage{british}{|native-numbering|} % ही खोबण पुरवण्यात आली आहे. तिचा वापर मी इथे करतो. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \socket_use:n { lngx / native-numbering } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % लाटेक् खंडांच्या आकड्यांसाठी रोमी पद्धतीतील आकडे वापरते, उदा., % \foreignlanguage{british}{XII}. ह्या आकड्यांचा वापर मराठी % लेखनात होत नाही. त्यामुळे मी % \foreignlanguage{british}{\cs{lngx_counter:n}} ह्या आज्ञेचा % वापर करून, तिथे देवनागरी आकडे वापरतो. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \cs_set:Npn \thepart { \lngx_counter:n { part } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % लाटेक् अनुक्रमित पोटयाद्यांमध्ये इंग्रजी आकडे, रोमी आकडे व लॅटिन % लिपीतील अक्षरे ह्यांचा वापर करते. अनुक्रमाच्या ह्या पद्धती मराठीत % प्रचलित नाहीत. त्यामुळे मी ह्या सर्व पद्धतींऐवजी मराठीत अधिक रूढ % असलेली अंक लिहिण्याची पद्धत वापरतो. उदा., १, १.१, १.१.१ इ. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \cs_set:Npn \theenumi { \exp_not:N \lngx_counter:n { enumi } } \cs_set:Npn \theenumii { \exp_not:n { \lngx_counter:n { enumi } . \lngx_counter:n { enumii } } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % अनुक्रमित यादीच्या प्रत्येक आकड्यानंतर लाटेक् बिंदू वापरते. पोटयादीत % अक्षराभोवती कंस वापरते. हा भेद मराठीत आवश्यक नाही. त्यामुळे सगळीकडे % आकडे व आकड्यांनंतर बिंदू ही एकच शैली मी इथे निवडतो. पहिल्या % स्तरावरील यादीत हा बिंदू आपसूक येतो, त्यामुळे मी त्याला धक्का लावलेला % नाही. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \cs_set:Npn \labelenumii { \theenumii . } \cs_set:Npn \theenumiii { \exp_not:n { \lngx_counter:n { enumi } . \lngx_counter:n { enumii } . \lngx_counter:n { enumiii } } } \cs_set:Npn \labelenumiii { \theenumiii . } \cs_set:Npn \theenumiv { \exp_not:n { \lngx_counter:n { enumi } . \lngx_counter:n { enumii } . \lngx_counter:n { enumiii } . \lngx_counter:n { enumiv } } } \cs_set:Npn \labelenumiv { \theenumiv . } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % भाषावैज्ञानिक उदाहरणे लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या % \foreignlanguage{british}{\pkg{expex}} ह्या आज्ञासंचाची आकडे % छापण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती लाटेक्-च्या आकडेवारीच्या % आज्ञावलीचा वापर करत नाही, त्यामुळे त्या यादीसाठी काही आकडे % वेगळ्यानेच तयार करावे लागतात. ती यादी मी इथे देतो. तिला मी % देवनागरी असे नाव देतो. ह्या सर्वच आज्ञा \cs{lngx_misc_reset:} % आज्ञेच्या प्रयोगानंतर अक्षम होतात. ह्याबाबत अधिक माहिती हवी % असल्यास |linguistix.pdf| पाहा. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \IfPackageLoadedT { expex } { \definelabeltype { देवनागरी } { labelgen = { list }, labellist = { अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः, ॲ, ऋ, ॠ, ऌ, ॡ, ऑ }, labelformat = {A.}, fullrefformat = {XA}, labelalign = {left}, labelwidth = {1.5em} } \lingset { labeltype = { देवनागरी } } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % मराठीत % \foreignlanguage{british}{Italic} % वि.\ % \foreignlanguage{british}{Upright} % हा दृश्यभेद नाही. हा लॅटिनविशिष्ट भेद आहे, परंतु एखाद गोष्ट ठळकपणे % सांगण्यासाठी लाटेक्-मध्ये % \foreignlanguage{british}{\cs{emph}} ही आज्ञा पुरवली आहे. % इंग्रजी लेखनपरंपरेनुसार अशा वेळी Italic वळणाचा वापर होतो. हे % मराठीसाठी सयुक्तिक नसल्यामुळे, मी % \foreignlanguage{british}{Italic}ऐवजी ठळक ठशाचा वापर इथे % करतो. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \cs_set_eq:NN \emph \textbf } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % आता मी % \foreignlanguage{british}{|native numbering|} % ह्या खोबणीकरिता % \foreignlanguage{british}{|strict|} % हे बूच वापरतो. जेव्हा मराठी ही मुख्य भाषा असते, तेव्हाच हा बदल केला % जातो. एरवी त्याची तितकी निकड नाही. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \tl_if_eq:NnTF \g_lngx_main_language_tl { marathi } { \lngx_set_keys:n { native~ numbering = { strict } } \babelprovide [ onchar = { ids~ fonts }, date.gregorian / date.long = { [d|digits]~ [MMMM],~ [y|digits] }, % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % प्रस्तावनेच्या पृष्ठांवर अक्षरी अंक लिहिण्याची पद्धत आहे. ह्यासाठी मी ते % आकडे इथे पुरवतो व काही आज्ञांना ते पुरवतो. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} counters / आकडे = एक~ दोन~ तीन~ चार~ पाच~ सहा~ सात~ आठ~ नऊ~ दहा~ अकरा~ बारा~ तेरा~ चौदा~ पंधरा~ सोळा~ सतरा~ अठरा~ एकोणीस~ वीस~ एकवीस~ बावीस~ तेवीस~ चोवीस~ पंचवीस~ सव्वीस~ सत्तावीस~ अठ्ठावीस~ एकोणतीस~ तीस~ एकतीस~ बत्तीस~ तेहतीस~ चौतीस~ पस्तीस~ छत्तीस~ सदतीस~ अडतीस~ एकोणचाळीस~ चाळीस~ एकेचाळीस~ बेचाळीस~ त्रेचाळीस~ चव्वेचाळीस~ पंचेचाळीस~ शेहेचाळीस~ सत्तेचाळीस~ अठ्ठेचाळीस~ एकोणपन्नास~ पन्नास~ एकावन्न~ बावन्न~ त्रेपन्न~ चौपन्न~ पंचावन्न~ छप्पन्न~ सत्तावन्न~ अठ्ठावन्न~ एकोणसाठ~ साठ~ एकसष्ट~ बासष्ट~ त्रेसष्ट~ चौसष्ट~ पासष्ट~ सहासष्ट~ सदुष्ट~ अडुसष्ट~ एकोणसत्तर~ सत्तर~ एकाहत्तर~ बाहत्तर~ त्र्याहत्तर~ चौऱ्याहत्तर~ पंचाहत्तर~ शाहत्तर~ सत्त्याहत्तर~ अठ्ठ्याहत्तर~ एकोणऐंशी~ ऐंशी~ एक्याऐंशी~ ब्याऐंशी~ त्र्याऐंशी~ चौऱ्याऐंशी~ पंच्याऐंशी~ श्याऐंशी~ सत्त्याऐंशी~ अठ्ठ्याऐंशी~ एकोणनव्वद~ नव्वद~ एक्याण्णव~ ब्याण्णव~ त्र्याण्णव~ चौऱ्याण्णव~ पंचाण्णव~ शहाण्णव~ सत्त्याण्णव~ अठ्याण्णव~ नव्याण्णव~ शंभर ] { marathi } \hook_gput_code:nnn { cmd / frontmatter / after } { . } { \cs_set:Npn \thepage { \localecounter { आकडे } { page } } } \hook_gput_code:nnn { cmd / mainmatter / after } { . } { \cs_set:Npn \thepage { \marathicounter { page } } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % मुक्त टंकात % \foreignlanguage{british}{Light} व % \foreignlanguage{british}{Bold} अशी दोन वजने आढळतात. ती % माझ्या निरीक्षणानुसार लॅटिन टंकांसोबत सर्वात जास्त सुसंगत वाटतात. % त्यामुळे मी त्यांचा वापर केला आहे. समरेषा टंकांमध्ये मात्र जाडी किंचित % बदलते, तिथे मी \foreignlanguage{british}{Light}ऐवजी % \foreignlanguage{british}{Regular} ह्या वजनाचा वापर केला आहे. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \lngx_set_keys:n { text~ main~ font = { Mukta - Light . ttf }, text~ sans~ font = { Mukta - Regular . ttf }, text~ mono~ font = { Mukta - Regular . ttf }, text~ bold = { Mukta - Bold . ttf }, text~ sans~ bold = { Mukta - Bold . ttf }, text~ mono~ bold = { Mukta - Bold . ttf }, text~ small~ caps = { Mukta - Bold . ttf }, text~ sans~ small~ caps = { Mukta - Bold . ttf }, text~ mono~ small~ caps = { Mukta - Bold . ttf } } \clist_map_inline:nn { italic, slanted, swash } { \lngx_set_keys:n { text~ #1 = { Mukta - Light . ttf }, text~ bold~ #1 = { Mukta - Bold . ttf }, text~ sans~ #1 = { Mukta - Regular . ttf }, text~ sans~ bold~ #1 = { Mukta - Bold . ttf }, text~ mono~ #1 = { Mukta - Regular . ttf }, text~ mono~ bold~ #1 = { Mukta - Bold . ttf } } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % \foreignlanguage{british}{|text extra features|} ह्या % गटातील प्राचलांचा वापर करून, मी लाटेक्-च्या % \foreignlanguage{british}{\textsc{nfss}} नावांची निर्मिती % करतो. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \lngx_set_keys:n { text~ main~ extra~ features = { NFSSFamily = { देवनागरी_main }, }, text~ sans~ extra~ features = { NFSSFamily = { देवनागरी_sans }, }, text~ mono~ extra~ features = { NFSSFamily = { देवनागरी_mono }, } } } { % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % जेव्हा मराठी मुख्य भाषा नसते, तेव्हा टंकांची निवड जरी तीच असली, तरी % ते साध्य करण्याची पद्धत बदलते. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \babelprovide [ onchar = { ids~ fonts } ] { marathi } \lngx_other_main_font:nee { marathi } { NFSSFamily = { देवनागरी_main }, UprightFont = { Mukta - Light . ttf }, ItalicFont = { Mukta - Light . ttf }, BoldFont = { Mukta - Bold . ttf }, BoldItalicFont = { Mukta - Bold . ttf }, SlantedFont = { Mukta - Light . ttf }, BoldSlantedFont = { Mukta - Bold . ttf }, SwashFont = { Mukta - Light . ttf }, BoldSwashFont = { Mukta - Bold . ttf }, SmallCapsFont = { Mukta - Light . ttf } } { Mukta - Light . ttf } \lngx_other_sans_font:nee { marathi } { NFSSFamily = { देवनागरी_sans }, UprightFont = { Mukta - Regular . ttf }, ItalicFont = { Mukta - Regular . ttf }, BoldFont = { Mukta - Bold . ttf }, BoldItalicFont = { Mukta - Bold . ttf }, SlantedFont = { Mukta - Regular . ttf }, BoldSlantedFont = { Mukta - Bold . ttf }, SwashFont = { Mukta - Regular . ttf }, BoldSwashFont = { Mukta - Bold . ttf }, SmallCapsFont = { Mukta - Regular . ttf } } { Mukta - Regular . ttf } \lngx_other_mono_font:nee { marathi } { NFSSFamily = { देवनागरी_mono }, UprightFont = { Mukta - Regular . ttf }, ItalicFont = { Mukta - Regular . ttf }, BoldFont = { Mukta - Bold . ttf }, BoldItalicFont = { Mukta - Bold . ttf }, SlantedFont = { Mukta - Regular . ttf }, BoldSlantedFont = { Mukta - Bold . ttf }, SwashFont = { Mukta - Regular . ttf }, BoldSwashFont = { Mukta - Bold . ttf }, SmallCapsFont = { Mukta - Regular . ttf } } { Mukta - Regular . ttf } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % हे टंक बदलण्याकरिता सोपी सोय हवी म्हणून मी टंकबदलाकरिता तीन % प्राचले इथे घडवतो. ह्या आज्ञासंचातर्फे मी पुढील प्राचले पुरवली आहेत. % % \begin{enumerate} % \item सरळ टंक % \begin{enumerate} % \item सरळ समरेखा टंक % \item सरळ एकांतर टंक % \end{enumerate} % \end{enumerate} % % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \keys_define:nn { lngx_keys } { सरळ~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ main~ font = { Mukta - Light . ttf }, text~ italic = { Mukta - Light . ttf }, text~ swash = { Mukta - Light . ttf }, text~ small~ caps = { Mukta - Light . ttf } } }, सरळ~ समरेखा~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ sans~ font = { Mukta - Light . ttf }, text~ sans~ italic = { Mukta - Light . ttf }, text~ sans~ swash = { Mukta - Light . ttf }, text~ sans~ small~ caps = { Mukta - Light . ttf } } }, सरळ~ एकांतर~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ mono~ font = { Mukta - Light . ttf }, text~ mono~ italic = { Mukta - Light . ttf }, text~ mono~ swash = { Mukta - Light . ttf }, text~ mono~ small~ caps = { Mukta - Light . ttf } } }, % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % % ठळक टंकांकरिता पुढील प्राचले घडवली आहेत. % % \begin{enumerate} % \item ठळक टंक % \begin{enumerate} % \item ठळक समरेखा टंक % \item ठळक एकांतर टंक % \end{enumerate} % \end{enumerate} % % \selectlanguage{british} % \begin{macrocode} ठळक~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ bold = { Mukta - Bold . ttf }, text~ bold~ italic = { Mukta - Bold . ttf }, text~ bold~ swash = { Mukta - Bold . ttf } } }, ठळक~ समरेखा~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ sans~ bold = { Mukta - Bold . ttf }, text~ sans~ bold~ italic = { Mukta - Bold . ttf }, text~ sans~ bold~ swash = { Mukta - Bold . ttf } } }, ठळक~ एकांतर~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ mono~ bold = { Mukta - Bold . ttf }, text~ mono~ bold~ italic = { Mukta - Bold . ttf }, text~ mono~ bold~ swash = { Mukta - Bold . ttf } } }, % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % तिरक्या टंकांकरिता पुढील प्राचले घडवली आहेत. % % \begin{enumerate} % \item तिरका टंक % \begin{enumerate} % \item तिरका समरेखा टंक % \item तिरका एकांतर टंक % \end{enumerate} % \end{enumerate} % % \selectlanguage{british} % \begin{macrocode} तिरका~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ slanted = { Mukta - Bold . ttf } } }, तिरका~ समरेखा~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ sans~ slanted = { Mukta - Bold . ttf } } }, तिरका~ एकांतर~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ mono~ slanted = { Mukta - Bold . ttf } } }, % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % % \begin{enumerate} % \item ठळक तिरका टंक % \begin{enumerate} % \item ठळक तिरका समरेखा टंक % \item ठळक तिरका एकांतर टंक % \end{enumerate} % \end{enumerate} % % \selectlanguage{british} % \begin{macrocode} ठळक~ तिरका~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ bold~ slanted = { Mukta - Bold . ttf } } }, ठळक~ तिरका~ समरेखा~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ sans~ bold~ slanted = { Mukta - Bold . ttf } } }, ठळक~ तिरका~ एकांतर~ टंक .code:n = { \lngx_set_keys:n { text~ mono~ bold~ slanted = { Mukta - Bold . ttf } } } } % \end{macrocode} % \selectlanguage{marathi} % लाटेक्-च्या गणितक्षेत्रामध्ये देवनागरी उमटावे ह्याकरिता मी पुढील % आज्ञावली वापरतो. % \selectlanguage{british} % \begin{macrocode} \IfPackageLoadedT { lua-unicode-math } { \DeclareSymbolFont { देवनागरी } { TU } { देवनागरी_main } { m } { n } } \hook_gput_code:nnn { begindocument / end } { . } { \IfPackageLoadedF { lua-unicode-math } { \DeclareSymbolFont { देवनागरी } { TU } { देवनागरी_main } { m } { n } } \int_step_inline:nnn { "0900 } { "097F } { \Umathcode #1 = "0 ~ \use:c { symदेवनागरी } ~ #1 } } % % \end{macrocode} % \end{implementation} % \Finale